कोरची तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची समस्या झाली दूर

Share      जिल्हाधिकाऱ्यांमुळे घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ मिळाली पाच ब्रास मोफत रेती कोरची, 16 मे :- तालुक्यात रेती घाट नसल्यामुळे येथील अनेक घरकुल लाभार्थ्यांना इमारत बांधकामासाठी रेतीची समस्या

अलोणी शेतशिवारात १ लाख ९ हजारांचा मोहफुल सडवा नष्ट

Share      गडचिरोली, १६ मे :- स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अलोणी शेतशिवारात शोधमोहीम राबवून जवळपास १ लाख ९ हजार रुपये किमतीचा १७ ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट

मंडळाधिकाऱ्यांनी १२० ब्रास रेतीचा साठा केला जप्त

Share      भंडारा, १६ मे :- मंगळवारी दुपारी रोहा व घाटकुरोडा येथे रेतीसाठ्यांवर मंडळाधिकाऱ्यांनी धाड घातली. या धाडीत १२० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. रेती जप्तीनंतर पंचनामा

मतमोजणीची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडा – जिल्हाधिकारी संजय दैने यांचे निर्देश

Share      मतमोजणी पुर्वतयारीचा आढावा व प्रशिक्षण गडचिरोली, १६ मे :- मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविलेली जबाबदारी कोणतीही हयगय होणार नाही

अस्वलाच्या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा जखमी

Share      कोरची, १६ मे :- आपल्या वडिलांसोबत जंगलात तेंदूपाने तोडणाऱ्या मुलावर अस्वलाने हल्ला केला. १६ मे रोजी सकाळी ही घटना घडली असून, मुलगा जखमी झाला आहे.

कोरचीत मोकाट जनावरे रस्त्यावर ; वाहनचालक त्रस्त 

Share      नगर पंचायतीचे दुर्लक्ष कोरची, १६ मे :- परिसरातील मुख्य रहदारीच्या मार्गावर तसेच परिसरातील अंतर्गत रस्त्यावर दिवस-रात्र ठाण मांडलेली किंवा उभी असलेली मोकाट जनावरे पादचारी आणि

रुग्णवाहिका खड्ड्यात गेली अन् महिलेची प्रसूती झाली…

Share      बेतकाठी-पांढरीगोटा मार्गावरील घटना कोरची, १६ मे :- कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रेफर केलेल्या गरोदर महिलेला कोरची ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी घेऊन येत असताना बेतकाठी ते पांढरीगोटादरम्यान

विद्यार्थ्यांना गावातच मिळणार शिक्षण व पदवी प्राप्त करण्याची संधी – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

Share      उश्राळमेंढा येथे ‘विद्यापीठ आपल्या गावात’ उपक्रमाचा शुभारंभ गडचिरोली, 15 मे :- ‘विद्यापीठ आपल्या गावात’ हा उपक्रम वंचितांना शिक्षण देणारा महत्वाकांक्षी शिक्षण प्रकल्प आहे. या उपक्रमाच्या

खा. अशोक नेते यांनी मानले चिमूर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांचे आभार

Share      निरीक्षक म्हणून पालघरच्या दौऱ्यावर असताना प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा गडचिरोली, 15 मे :- भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला २० वर्षांची शिक्षा

Share      विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम मुधोळकर यांचा न्यायनिर्णय गडचिरोली, १५ मे :- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार करणाऱ्या तरुणास २०

error: Content is protected !!